Virajas Shivani wedding | शिवानी झाली कुलकर्णी घराची सून, लग्नासाठी साऊथ इंडियन लूकचा थाट | Virajas Kulkarni | Shivani Rangole
2022-05-05 12
मराठी मनोरंजन विश्वातलं क्युट कपल विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे यांचा विवाह सोहळा ३ मे २०२२ रोजी थाटात पार पडला. पाहूया या सोहळ्याचे खास क्षण. Reporter: Atisha Lad, Video Editor: Omkar Ingale